शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
4
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
5
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
6
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
7
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
8
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
9
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
10
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
11
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
12
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
13
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
14
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
15
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
16
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
17
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
18
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
19
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
20
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले

आटपाडी पंचायत समितीच्या सभापतिपदी पुष्पा सरगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:28 AM

२)०७आटपाडी१ आटपाडी : पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या पुष्पा जयवंत सरगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्या आमदार गोपीचंद पडळकर ...

२)०७आटपाडी१

आटपाडी : पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या पुष्पा जयवंत सरगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्या आमदार गोपीचंद पडळकर गटाच्या समर्थक आहेत. या निवडीने पडळकर गटाला प्रथमच सभापतीपद मिळाले आहे.

सभापतिपदी पुष्पा सरगर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन मुळीक यांनी सरगर यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

माजी सभापती भूमिका बेरगळ यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. आटपाडी पंचायत समितीवर भाजपची सत्ता आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्यांना काम करण्याची संधी देण्यात आली.

निवडीनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्याहस्ते माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, जयवंत सरगर, विष्णुपंत अर्जुन यांच्या उपस्थितीत सभापती पुष्पा सरगर यांचा सत्कार करण्यात आला.