शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

सांगलीत पुन्हा पावसाची हजेरी

By admin | Published: July 18, 2016 12:45 AM

सांगली, मिरजेत सलग दोन दिवस अतिवृष्टीची नोंद

सांगली : चार दिवसांच्या उघडिपीनंतर सांगली शहरात रविवारी पुन्हा पावसाने हजेरी लावली. हलक्या स्वरुपाचा पाऊस आणि ढगांची दाटी असे चित्र दिवसभर होते. गत आठवड्यात मुसळधार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली होती. सांगली, मिरजेत सलग दोन दिवस अतिवृष्टीची नोंद झाली होती. सहा दिवस झालेल्या पावसाने सांगली, मिरजेत दैना उडाली होती. गुंठेवारीसह शहराच्या संपूर्ण भागात पाणी साचून राहिले होते. १३ जुलैपासून पावसाने उघडीप दिली. चार दिवसाच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी सांगलीत दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. पावसाचा जोर कमी असला तरी दिवसभराच्या हजेरीने शहराला भिजविले. ढगांची दाटी कायम आहे. गुंठेवारीतील दलदल अजूनही कायम आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे हाल सुरू आहेत. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार १८ जुलै ते २१ जुलैपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस जिल्ह्यात राहील. त्यानंतर पुन्हा दोन दिवस जोर कमी होणार आहे. रविवारी कमाल तापमान २८, तर किमान २१ अंश सेल्सिअस इतके नोंदले. आठवडाभर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)