शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
5
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
6
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
7
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
8
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
9
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
10
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
11
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
12
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
13
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
14
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
15
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
16
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
17
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
18
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
19
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
20
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!

‘रंग मराठी मातीचा...’ला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: July 03, 2015 11:56 PM

नमन, ओवी, भूपाळी, शेतकरी गीत, कोळीगीत, दिंडी, सासनकाठी, पिंगळा, बहुरुपी, माऊली, वाघ्या मुरळी, कडक लक्ष्मी व भव्य शिव राज्याभिषेक सोहळा सादर करून एक्कावन्न कलाकारांनी सखींना भारावून टाकले.

सांगली : सांगलीतील भावे नाट्यमंदिरात ‘लोकमत’ सखी मंचतर्फे आयोजित व रामभाऊ मासाळ निर्मित ‘रंग मराठी मातीचा जय जय महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमास सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे आकर्षक नेपथ्य, ढंगदार लोककला, गीते, नृत्ये आणि संवादातून सादरीकरण, ५० वर्षांपूर्वीचे ग्रामीण भागाचे हुबेहूब चित्र सादर केले व भव्य-दिव्य असा शिवराज्याभिषेक सोहळा सादर केला. या सर्वच कार्यक्रमांनी सखींना मंत्रमुग्ध केले.नमन, ओवी, भूपाळी, शेतकरी गीत, कोळीगीत, दिंडी, सासनकाठी, पिंगळा, बहुरुपी, माऊली, वाघ्या मुरळी, कडक लक्ष्मी व भव्य शिव राज्याभिषेक सोहळा सादर करून एक्कावन्न कलाकारांनी सखींना भारावून टाकले.या कार्यक्रमाचे निर्माते काका मोरे, संजय मोहिते असून लेखक, दिग्दर्शक अशोक अपराध, राजू शिंदे, संदीप गावडे आहेत. नृत्य दिग्दर्शन सूरज वाघमोडे (फ्युजन अ‍ॅकॅडमी, माधवनगर) यांनी, तर निवेदन प्रा. संतोष जाधव यांनी केले. वेशभूषेची जबाबदारी अनुजा नाट्य विश्व यांनी, तर रंगभूषेची जबाबदारी राजू मोहिते, प्रशांत मोहिते यांनी सांभाळली. नृत्ये सचिन कापसे, सागर हराळे, विकास गुरव, महेश घुणके, प्रशांत माळेकर, सुनील अडसुळे, किरण मोहिते, सादिक, रूद्र माळी, विजय मोहिते, विजय घाटगे, नियाज यांनी सादर केली. ध्वनी व लाईटची व्यवस्था रवी परीट, नागेश चव्हाण यांनी केली. (प्रतिनिधी)