रावसाहेब कोरे जीवनपरिचय
रावसाहेब शामराव कोरे
१४ नोव्हेंबर १९६६ : मु.पो. कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली येथे जन्म
प्राथमिक शिक्षण : जिल्हा परिषद शाळा कवठेपिरान
शालेय शिक्षण : गणपतराव आरवाडे विद्यामंदिर सांगली
तंत्रशिक्षण : औद्योगिक प्रशिक्षण केंद्र
४ जानेवारी १९८५ : अनुरेखक पदावर नियुक्ती (जलसंपदा विभाग सांगली)
१९ डिसेंबर १९९१ : सहायक आरेखक पदी पदोन्नती (दूधगंगा जलविद्युत विभाग, कोल्हापूर)
३१ मार्च १९९५ : आरेखक पदी पदोन्नती
(म्हैसाळ पंपगृह विभाग क्र. १ उपकार्यकारी अभियंता शाखा कालवे क्र. २ सांगली)
२९ एप्रिल १९९५ : प्रमुख आरेखक पदी पदोन्नती (कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली)
१९ एप्रिल २००३ : प्रमुख आरेखक पद रद्द, अन्य पदावर समावेशनाचे आदेश
३० ऑक्टोबर २००३ : दुय्यम निरीक्षक पदी (राज्य उत्पादन शुल्क विभागात समावेशन)
५ नोव्हेंबर २००३ : दुय्यम निरीक्षक पदी (राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागात नियुक्ती)
१० फेब्रुवारी २००५ : राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण
१७ फेब्रुवारी २००५ : दुय्यम निरीक्षक पदी (राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागात बदली)
२९ सप्टेंबर २०१८ : दुय्यम निरीक्षक पदी (राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागात बदली)
६ सप्टेंबर २०१९ : निरीक्षक पदी पदोन्नती (राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभाग)
६ सप्टेंबर २०२० : सांगली येथे निधन.