शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

ठार मारण्याची भीती दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर राहिल्यानंतर गर्भपाताचे औषध पाजले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 5:25 PM

जाधवच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना

कडेगाव : तालुक्यातील एका गावात तलवारीने ठार मारण्याची भीती दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. अजित विजय जाधव (वय ३२, रा. तडसर, ता. कडेगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.पीडिता गरोदर राहिल्यानंतर तिला संशयित जाधव याने जबरदस्तीने गर्भपात करण्यासही भाग पाडले. याबाबत चिंचणी-वांगी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयित अजित जाधव याने अल्पवयीन मुलीस तलवारीने जीवे ठार मारण्याची भीती घातली. त्यानंतर रस्त्याकडेला असलेल्या उसाच्या शेतात नेऊन बलात्कार केला. त्यानंतर एकदा पीडिता ही तिची आई व भाऊ यांच्यासमवेत घरासमोर अंगणात झोपली असताना संशयित जाधवने तिचे तोंड दाबून घरामागील शेतात नेले. त्याठिकाणीही बलात्कार केला.२ सप्टेंबर २०२२ ते २७ जानेवारी २०२३ या दरम्यान वेळोवेळी बलात्कार केला. त्यातून ती गरोदर राहिली. याची माहिती मिळाल्यानंतर जाधवने गर्भपाताचे औषध पाण्यात मिसळून तिला पाजले. त्यानंतर पीडितेचा गर्भपात झाला. जाधव हा फरार असून पोलिसांनी त्याच्या तत्काळ मुसक्या आवळाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. जाधवच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. या घटनेची कडेगाव पोलिसात नोंद आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस