शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

इस्लामपूर बाजार समितीत अविनाश पाटील, बाबासाहेब मुळीक यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:18 AM

इस्लामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील व कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी गुरुवारी सदिच्छा ...

इस्लामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील व कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी गुरुवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी सभापती अल्लाउद्दीन चौगुले यांनी त्यांचे स्वागत केले.

अविनाश पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी एकत्र येऊन उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले. बाबासाहेब मुळीक म्हणाले, सध्याचा केंद्र शासनाचा कायदा बाजार समित्यांना मारक असून, त्याविरोधात सर्व घटकांनी एकत्र येऊन विरोध करावा.

यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, माजी सभापती आनंदराव पाटील, संचालक शंकरराव खांबे, सुभाष शिंगटे, कलगोंडा पाटील, संदीप पाटील व सचिव विजय जाधव उपस्थित होते. उपसभापती सुरेश गावडे यांनी आभार मानले.

फोटो ३११२२०२०-आयएसएलएम-बाजार समिती न्यूज

इस्लामपूर येथील बाजार समितीमध्ये अविनाश पाटील व बाबासाहेब मुळीक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती अल्लाउद्दीन चौगुले, उपसभापती सुरेश गावडे, आनंदराव पाटील, शंकरराव खांबे उपस्थित होते.