शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

संभाजी भिडेंकडून फडणवीसांना 'राम कथे'साठी निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 12:37 PM

या सोहळ्यास अयोध्येच्या राम मंदिर निर्माण न्यासचे कोषाध्यक्ष प. पू. गोविंद गिरी महाराज उर्फ आचार्य किशोर व्यासही उपस्थित राहणार आहेत.

सांगली : रामकथा व नामसंकीर्तन सोहळा समितीच्यावतीने येत्या जानेवारीमध्ये सांगलीत होणाऱ्या राम कथा सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी निमंत्रण दिले.भिडे यांच्यासह सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहरलाल सारडा, सांगलीचे माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई उपस्थित होते. मुंबईत मंत्रालयात त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भिडे यांनी सांगलीत होणाऱ्या राम कथेच्या कार्यक्रमाची माहिती दिली. यासह विविध विषयांवर भिडे व सारडा यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली.सांगलीत ४ जानेवारी ते १४ जानेवारी २०२३ मध्ये राम कथा व नामसंकीर्तन सोहळा होणार आहे. दररोज दुपारी प. पू. समाधान महाराज शर्मा यांची राम कथा व दररोज सायंकाळी वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. या सोहळ्यास अयोध्येच्या राम मंदिर निर्माण न्यासचे कोषाध्यक्ष प. पू. गोविंद गिरी महाराज उर्फ आचार्य किशोर व्यासही उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस