शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सांगली : संप कालावधीत रूग्णांच्या सोयीसाठी औषध दुकाने सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 5:07 PM

28 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारतभर औषध दुकाने बंद ठेवण्याचे ठरविले आहे. संपामुळे रूग्ण, नातेवाईकांना त्रास होवू नये यासाठी औषध दुकाने नियमितपणे सुरू ठेवून संघटनेव्दारे पुकारलेल्या बंद आंदोलनात सहभागी होवू नये, असे आवाहन वि. वि. पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्देसंप कालावधीत रूग्णांच्या सोयीसाठी औषध दुकाने सुरू ठेवासहाय्यक आयुक्त वि. वि. पाटील यांचे आवाहन

सांगली: आखिल भारतीय औषध विक्रेतस संघटना यांनी इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्री व ई-पोर्टल प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे व दिनांक 28 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारतभर औषध दुकाने बंद ठेवण्याचे ठरविले आहे. संपामुळे रूग्ण, नातेवाईकांना त्रास होवू नये यासाठी औषध दुकाने नियमितपणे सुरू ठेवून संघटनेव्दारे पुकारलेल्या बंद आंदोलनात सहभागी होवू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त वि. वि. पाटील यांनी केले आहे.सहाय्यक आयुक्त वि. वि. पाटील म्हणाले, दिनांक 28 सप्टेंबर रोजी सर्व जनतेस औषधे सुरळीत मिळण्याकामी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका यांना पुरेसा औषधसाठा करण्यास कळविले आहे. संप कालावधीत औषधे उपलब्धतेबाबत काही अडचणी आल्यास 9422034080 या क्रमांकावर किंवा औषध निरीक्षक नि. पा. भांडारकर (मो.क्र. 9423106923) यांच्याशी संपर्क साधावा.पुढील औषध दुकाने दिनांक 28 सप्टेंबर रोजी चालू राहण्याची शक्यता आहे. औषध उपलब्धतेबाबत या पेढीस संपर्क केल्यास औषधे उपलब्ध केली जातील.

मे राजेंद्र डिस्ट्रिब्युटर्स सांगली (9730045000), मे. साची डिस्ट्रिब्युटर सांगली (9422040600), मे. सदिच्छा मेडीकल ॲण्ड एजन्सी सांगली (9422616071), मे. एस. पी. सेल्स सांगली (9822544699), मे. बालाजी मेडीकल ॲण्ड जनरल स्टोअर्स सांगली (9850677778), मे. शिवशांती मेडीकल सांगली (9421174077), मे. विशाल मेडिकल मिरज (9822617939), मे. केतन एजन्सीज मिरज (9422040254, 0233-2211454), मे. वितराग मेडिको मिरज (9421280000, 0233-211287), मे. श्रध्दा डिस्ट्रिब्युटर्स मिरज (9890898987), मे. कल्पतरू मेडिको दुधगाव, ता. मिरज (9403964220), मे. स्वराज्य मेडीकल ॲण्ड डिस्ट्री, मालगाव, ता. मिरज, मे. शिवराज मेडीकल आटपाडी (9421931421), मे. अमिर मेडीकल खरसुंडी, ता. आटपाडी (9421124458, 9868837949), मे. कुंदन लुगडे मेडिकल्स तासगाव (9860027400), मे. ओंकार मेडीकल तासगाव (9730040866), मे. सन्मती मेडीकल तासगाव (9096140232), मे. अमृतवेल मेडीकल विटा (9730041717), मे. जयभवानी मेडीकल एजन्सी विटा (9673470007, 02347-280018), मे. कल्पना मेडीकल गार्डी, ता. खानापूर (9422041880), मे. अजिंक्य फार्मा कवठेमहांकाळ (9975337400), मे. दत्त मेडीकल स्टोअर्स कवठेमहांकाळ (9421129083), मे. वैशाली मेडीकल ॲण्ड जनरल स्टोअर्स कुंडल (9403782444), मे. त्रिमुर्ती मेडीकल रामानंदनगर, ता. पलूस (8275031850), मे. शिवशंकर मेडीकल स्टोअर्स शेगांव ता. जत (9423031984), मे. जत मेडीकल स्टोअर्स जत (9921114961), मे. मनिषा मेडीकल मेन रोड वांगी, ता. कडेगाव (9960149014), मे. श्री मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स एसटी स्टॅण्डजवळ शिराळा (7588588309), मे. शिवराज मेडीकल ॲण्ड जनरल स्टोअर्स शिराळा (9860432190, 02345-270027), मे. युनिकेअर फार्मस्युटिकल्स इस्लामपूर ता. वाळवा (9850032432), मे. सुशांत मेडीकल स्टोअर्स चिकोर्डी ता. वाळवा (9811765785, 02342-259043), मे. सोना मेडीको आष्टा ता. वाळवा (9822228003), भारती हॉस्पिटल मेडीकल स्टोअर सांगली (9975798880, 9623239096, 9421407029), जीवनधारा मेडीकल मिरज (8446464466), जागृत मेडीकल स्टोअर सिव्हिल हॉस्पिटल सांगली, वॉनलेस हॉस्पिटल मेडीकल स्टोअर मिरज (9503170969), आटपाडी स्वस्त औषधी सेवा जेनरीक मेडीसीन (9730709899), दिघंची स्वस्त औषधी सेवा जेनरीक मेडीसीन (9921815194), गणेश स्वस्त औषधी सेवा जेनरीक पलूस (8421630317), प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र चरण, ता. शिराळा (9960983653), प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सोनी (9823512177), प्रकाश मेडीकल स्टोअर्स उरण इस्लामपूर (9552726500), प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र इस्लामपूर (8805553937), वियजनगर स्वसत औषधी सेवा जेनरीक मेडीसीन शॉपी विजयनगर (9960020092), श्री. सदगुरू स्वस्त औषधी सेवा आणि जेनरीक मेडीसीन शॉपी संजयनगर सांगली (9421127085), विश्रामबाग स्वस्त औषधी सेवा आणि जेनरीक मेडीसीन स्टोअर विश्रामबाग सांगली (9423268720).

टॅग्स :medicinesऔषधंSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी