शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्रदूषित शहरांच्या यादीत सांगली, धुळ नियंत्रणासाठी महापालिका स्वयंचलित यंत्र खरेदी करणार

By शीतल पाटील | Published: May 09, 2023 7:09 PM

उपाययोजनांसाठी केंद्र शासनाने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम आखला आहे. त्यानुसार महापालिकेला आठ कोटींचा निधी मिळाला  

सांगली: महापालिका क्षेत्रात धुळीचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे प्रशासनाने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांर्तगत धूळ नियंत्रणासाठी स्वयंचलित फॉग माउंटेड कॅनन सिस्टिमचे दोन ट्रक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी९९ लाख ९० हजार खर्च अपेक्षित असून शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे.केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी देशातील प्रदूषित शहरांची यादी मार्चमध्ये जाहीर केली होती. त्यामध्ये राज्यातील १९ शहरात सांगलीचा समावेश झाला आहे. सांगलीत धुळीमुळे हवा प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. हवा प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र शासनाचे निर्देश आहेत. उपाययोजनांसाठी केंद्र शासनाने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम आखला आहे. त्यानुसार महापालिकेला आठ कोटींचा निधी मिळाला आहे. महापालिकेने या निधीतून हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी दोन स्वयंचलित ट्रक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासनाच्या जीईएम पोर्टलवर निविदा प्रसिध्द मागविण्यासह ९९ लाख ९० हजार रूपयांच्या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायीच्या सभेत आला आहे. याला मान्यता मिळाल्यानंतर दोन ट्रकच्या सहाय्याने शहरातील हवा प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीpollutionप्रदूषण