शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
2
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
3
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
4
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
5
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
6
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
7
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
8
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
9
एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
10
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
11
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
12
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
13
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
14
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
15
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
16
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
17
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
18
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
19
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

चांगल्या राहणीमानाच्या पाहणीत सांगली, कोल्हापूर शहरे काठावर, ऑक्सफर्ड इकॉनॅमिक्सचा अहवाल प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 11:47 AM

पाहणीमध्ये जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन यांच्या कामाचे मूल्यांकन

सांगली : चांगल्या राहणीमानाबाबतीत जगातील १००० शहरांमध्ये सांगली ९४३ व्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर शहर ८७७ क्रमांकावर आहे. दोन्ही शहरे काठावर पास झाली आहेत. ऑक्सफर्ड आर्थिक निर्देशांकातून ही माहिती पुढे आली आहे. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स ग्लोबल सिटी इंडेक्स २०२४ अंतर्गत अहवाल जाहीर करण्यात आला.जिल्ह्यातील प्रशासन, अर्थव्यवस्था, राहणीमान, पर्यावरण संतुलन, मनुष्यबळ आदी अनेक बाबींची पाहणी या अहवालासाठी करण्यात आली होती. त्यातून जगभरातील पहिल्या १००० शहरांची यादी निश्चित करण्यात आली. ही १००० शहरे जगातील ६० टक्के जीडीपी आणि ३० टक्के लोकसंख्येची आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, वसई-विरार, नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर व सांगली शहरांचा समावेश आहे.० ते १०० गुणांकनानुसार शहरांची क्रमवारी निश्चित करण्यात आली. पाहणीमध्ये प्रशासनाच्या कामकाजाचीही दखल घेण्यात येते. जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन यांच्या कामाचे मूल्यांकन केले जाते.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूर