शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

सांगली : गोळीबारप्रकरणी पिंपळवाडीच्या फरारी सरपंचास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 4:34 PM

कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील सोन्या ऊर्फ मुकुंद श्रीकांत दुधाळ (वय २५) याच्यावर भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी सराईत गुंड व पिंपळवाडी (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच रमेश आप्पा खोत (वय ४५) यास पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला सोमवारी रात्री यश आले. तो पुणे जिल्ह्यातील तळेगाव-दाभाडे येथे आश्रयाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून तो फरारी होता.

ठळक मुद्देगोळीबारप्रकरणी पिंपळवाडीच्या फरारी सरपंचास अटक, कवठेमहांकाळमधील प्रकरणतळेगाव-दाभाडे येथे आश्रयाला; एलसीबीचा छापा

सांगली : कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील सोन्या ऊर्फ मुकुंद श्रीकांत दुधाळ (वय २५) याच्यावर भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी सराईत गुंड व पिंपळवाडी (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच रमेश आप्पा खोत (वय ४५) यास पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला सोमवारी रात्री यश आले. तो पुणे जिल्ह्यातील तळेगाव-दाभाडे येथे आश्रयाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून तो फरारी होता.हिंगणगाव रस्त्यावर सिद्धेश्वर पेट्रोल पंपासमोर २५ जुलै २०१८ रोजी दुपारी दोन वाजता सोन्या दुधाळ याच्यावर रमेश खोत व त्याच्या साथीदारांनी गोळीबार केला होता. गोळ्या डोक्यात घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मिरजेतील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्याच्या डोक्यातून गोळी काढल्याने तो बचावला होता.

याप्रकरणी खोत याच्या दोन साथीदारांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली होती. पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच खोत पसार झाला होता. त्यानेच सोन्यावर गोळीबार करण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली