शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

कारखान्यांची गोदामे सील करा

By admin | Published: July 09, 2015 11:31 PM

राजू शेट्टी : एफआरपीप्रश्नी सक्षम अधिकाऱ्यांकडून लेखापरीक्षणाची मागणी '

मिरज : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आॅनलाईन अर्जाचा गोंधळ सुरूच असून तांत्रिक बिघाडामुळे गुरुवारीही उमेदवारांचे आॅनलाईन अर्ज दाखल झाले नाहीत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून गुरुवारपर्यंत २२ ग्रामपंचायतींसाठी केवळ ३०० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मिरज तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्जांची प्रक्रिया आॅनलाईन आहे. मात्र आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतीकडील डाटा आॅपरेटरना अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण दिलेले नाही. यामुळे दि. ४ पासून सहा दिवसात केवळ २९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्व्हर मिळत नसल्याने सर्व्हर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. गुरुवारी सर्व्हर उपलब्ध झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल झाले. मात्र सर्वांचे उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकले नाहीत. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने आॅनलाईन अर्ज भरला गेला नाही, तर अनेक इच्छुकांना निवडणुकीपासून वंचित राहण्याची भीती आहे. खासगी संगणक केंद्रांतून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी दोन हजार रुपये उकळण्यात येत आहेत. (वार्ताहर)हस्तदेय अर्जाची मागणीअनेक इच्छुक उमेदवारांचे अर्ज विहित मुदतीमध्ये दाखल होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवावी किंवा पूर्वीप्रमाणे हस्तदेय अर्ज भरून घेण्यात यावेत, अशी मागणी सभापती दिलीप बुरसे यांनी निवेदनात केली आहे.