शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

‘सोनहिरा’च्या शरद कदम यांना उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2016 12:54 AM

मान्यवरांची उपस्थिती : वसंतदादा शुघर इन्स्टिट्यूटच्यावतीने आयोजन

वांगी : मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने दिला जाणारा उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद फत्तेसिंग कदम यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा व उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार वितरण अशा संयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कदम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते गेली ३१ वर्षे सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रात कार्यरत आहेत. दुष्काळी भागात असलेल्या सोनहिरा साखर कारखान्याच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात आसवनी प्रकल्प उभारण्यात आला असून, २२ मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाचीही उभारणी झाली आहे. हे दोन्ही प्रकल्प उत्कृष्टरित्या सुरू आहेत. साखर कारखानदारीतील बदलत्या आव्हानांना सामोरे जात असताना कदम यांनी उत्तम दर्जाचे प्रशासन चालविले आहे. (वार्ताहर)