शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

अनिल बाबर यांची नाराजी दूर करण्यासाठी सेनेच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 4:21 AM

खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांची नाराजी दूर करण्यासाठी आता शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत.

विटा (जि.सांगली) : महाविकास आघाडीत मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेले खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांची नाराजी दूर करण्यासाठी आता शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. शनिवारी मेळाव्यापूर्वी आमदार बाबर यांना राज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना नेते अनिल देसाई व सचिव विनायक राऊत यांनी संपर्क साधून मनधरणी केल्याचे वृत्त आहे.खानापूर मतदारसंघातील आ. अनिल बाबर यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. परंतु मंत्रिमंडळ विस्तारावेळी त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले. परिणामी, त्यांच्यासह कार्यकर्तेही नाराज झाले. त्यातून कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर नाराजीबाबतचे संदेश व्हायरल केले. त्यामुळे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, शिवसेना नेते अनिल देसाई, सचिव विनायक राऊत यांच्याशी संपर्क साधून आ. बाबर यांच्या नाराजीबाबत सांगितले.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार