शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

विवाहानंतर तीनच महिन्यांत पत्नीचे अकाली निधन, पतीने पेटवून घेऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 3:36 PM

पत्नीच्या रक्षाविसर्जनानंतर दिवसभर सदाशिव बेपत्ता हाेता. कुटुंबीय त्याचा शाेध घेत हाेते. रात्री कुटुंबीयांची नजर चुकवून त्याने घरातील एका खाेलीमध्ये पेटवून घेतले.

अथणी : झुंजारवाड (ता. अथणी) येथे विवाहानंतर तीनच महिन्यांत पत्नीच्या अकाली मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पतीने पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, २५ ऑगस्ट राेजी रात्री घडली. सदाशिव रामाप्पा कांबळे (वय २४) असे मृत पतीचे नाव आहे.

झुंजारवाड येथील सदाशिव कांबळे यांचा रूपा कांबळे (वय २१) हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी थाटामाटात विवाह झाला हाेता. काही दिवसांपूर्वी अचानक रूपा हिची प्रकृती बिघडली. तिला विषमज्वराचे निदान झाले. उपचारादरम्यान मंगळवार, २३ ऑगस्ट राेजी तिचा मृत्यू झाला. रूपाच्या मृत्यूचा माेठा मानसिक धक्का सदाशिवला बसला.

गुरुवारी सकाळी रूपाचा रक्षाविसर्जन विधी हाेता. रक्षाविसर्जनानंतर दिवसभर सदाशिव बेपत्ता हाेता. कुटुंबीय त्याचा शाेध घेत हाेते. रात्री कुटुंबीयांची नजर चुकवून त्याने घरातील एका खाेलीमध्ये पेटवून घेतले. अचानक घरातून धूर आणि आगीच्या ज्वाळा येऊ लागल्याने हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ त्याला उपचारासाठी प्रथम अथणीत व पुणे विजापूरला नेले. मात्र, ८० टक्के भाजल्याने त्याचा मृत्यू झाला.

घटनेची एगळी पाेलीस ठाण्यात नाेंद झाली असून, अधिक तपास सुरू आहे. पती-पत्नीच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्नDeathमृत्यू