शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
3
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
5
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
6
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
7
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
8
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
9
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
10
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
12
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
13
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
14
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
15
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
16
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
17
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
18
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
19
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
20
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 

Sangli: कवठेमहांकाळमध्ये ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न, हल्लेखोर पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 12:01 PM

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जेष्ठ नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजीत पाटील याच्यावर अज्ञात तरुणांकडून गोळीबाराचा प्रयत्न ...

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जेष्ठ नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजीत पाटील याच्यावर अज्ञात तरुणांकडून गोळीबाराचा प्रयत्न झाला. सुदैवाने अचानक रिव्हॉल्वरचे पिस्टल लॉक झाल्याने तो थोडक्यात बचावला. काल, शुक्रवारी (दि.९) रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली.अभिजीत पाटील हा कामानिमित्त शहरात तहसीलदार कार्यासमोरील एका मोबाईल दुकानात आला होता. आपल्या सहकारी मित्रांसोबत मोबाईल दुकानात बसलेला असताना एका अज्ञाताने दुकानामध्ये येवून बंदूक बाहेर काढली व गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण अचानक पिस्टल लॉक झाल्याने अभिजीत थोडक्यात वाचला. या घटनेनंतर अभिजीत व त्याच्या सहकाऱ्यांनी अज्ञात हल्लेखोराचा पाठलाग केला. मात्र, मोटरसायकलवरून हल्लेखोर नगरपंचायतच्या दिशेने पसार झाला. या घटनेची नोंद अद्याप पोलीस ठाण्यात झालेली नाही. या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस