शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

शिकारी टोळीकडील छोेटे बॉम्ब जप्त

By admin | Published: December 04, 2014 12:47 AM

मिरजेतील घटना : संशयित मध्य प्रदेशातील टोळीचा सदस्य

मिरज : प्राण्यांच्या शिकारीसाठी छोट्या बॉम्बचा वापर करणाऱ्या मध्य प्रदेशातील शिकारी टोळीतील दीपक गिल्ली (वय ५०, रा. ललतपूर, जि. कटनी) यास वन विभागाने अटक केली. गिल्ली याच्याकडून ५० छोटे बॉम्ब, चंदन, कुऱ्हाडी, प्राण्यांना पकडण्यासाठी वापरण्यात येणारे पिंजरे जप्त करण्यात आले.मध्य प्रदेशातून आलेल्या शिकारी टोळीने मिरज रेल्वे स्थानकाच्या आवारात वास्तव्य केले होते. आपटबारच्या आकाराचे बॉम्ब रानडुकरांच्या शिकारीसाठी वापरण्यात येतात. गेले दोन दिवस जडीबुटी विक्रीच्या निमित्ताने शिकारी टोळीचे मिरजेत वास्तव्य होते. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. यावेळी टोळीतील सदस्य पळून गेले; मात्र दीपक गिल्ली हा सापडला. गिल्ली याच्याकडून जनावरांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारे ६६ बॉम्ब, दोन कुऱ्हाडी, दोन किलो चंदन, लहान-मोठे पक्षी व प्राणी पकडण्यासाठी वापरण्यात येणारे पिंजरे, बनावट कस्तुरीच्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या. दीपक गिल्ली याने सल्फर अमोनियम नायट्रेटचा वापर करून प्राण्यांना मारण्यासाठी स्फोटके तयार केल्याची कबुली दिली आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यानुसार दीपक गिल्ली यास अटक केल्यानंतर त्यास न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली. (वार्ताहर)