शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

शहरात अबतक २५

By admin | Published: July 10, 2015 11:35 PM

गतवर्षीच्या खुनाची बरोबरी : गुन्हेगारीतही वाढ

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार प्रशासकांच्या काळात सुधारल्याचा डांगोरा पिटला जात होता. पण प्रशासक कारकीर्दीतील नियमबाह्य कामकाजावर २०१३-१४ च्या लेखापरीक्षणात ताशेरे ओढण्यात आले आहेत. या लेखापरीक्षणात वसंतदादा साखर कारखाना व आटपाडीच्या माणगंगा साखर कारखान्याला नियमबाह्य कर्जपुरवठा केल्याचा ठपका ठेवला आहे. सध्या या दोन्ही कारखान्यांकडील कर्जवसुलीसाठी कार्यवाही सुरू आहे. जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून मार्च २०१२ मध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत तोट्यातील बँक नफ्यात आली. प्रशासकांनी काही कठोर निर्णय घेतले. पण त्याचवेळी काही गोष्टींना बगल दिल्याचे उघड होऊ लागले आहे. २०१३-१४ च्या लेखापरीक्षणात, प्रशासकीय कार्यकाळात दोन कारखान्यांनी कर्जपुरवठ्याबाबत नियम डावलल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वसंतदादा साखर कारखान्याचा २०१३-१४ या आर्थिक वर्षात एनपीएमध्ये समावेश होता. त्यांचा नेटवर्थही उणे होता. तरीही प्रशासकांनी कारखान्याला कर्जपुरवठा केला. २९ मे १०१४ रोजी कारखान्याला कर्ज मंजूर करण्यात आले असून अल्पमुदतीचे १५ कोटी, नजरगहाणचे २ कोटी आणि साखर तारणावर ७ कोटी व इतर १७.७६ कोटी, असे एकूण ४१ कोटी ७६ लाख रुपये कर्जरुपात देण्यात आले. माणगंगा कारखान्याची एकूण मालमत्ता ३० कोटी ७१ लाख रुपयांची असताना, या कारखान्याला ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी ५५ कोटी ५६ लाख रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला. हा कारखाना एनपीएच्या डी - २ झोनमध्ये होता. मालमत्तेपेक्षा २० कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज दिल्याचा उल्लेख लेखापरीक्षणात करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)सध्या या दोन्ही कारखान्यांकडील कर्ज वसुलीसाठी बँकेने कार्यवाही सुरू केली आहे. वसंतदादा कारखान्याला लवकरच कायदेशीर नोटीसही बजाविली जाणार आहे, तर ऊस बिलाच्या वसुलीसाठी माणगंगा कारखान्याची मालमत्ता जप्तीचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत.