शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सांगली जिल्ह्यात तुरळक पाऊस,  वारणा धरणात 19.29 टी.एम.सी. पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 8:18 PM

Rain Sangli : सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात शिराळा तालुक्यात 0.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ​​​​​​​जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 19.29 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात तुरळक पाऊस वारणा धरणात 19.29 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात शिराळा तालुक्यात 0.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 19.29 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.0 (233.8), जत 0.0 (170.8), खानापूर-विटा 0.3 (98.7), वाळवा-इस्लामपूर 0.0 (246.6), तासगाव 0.0 (165.6), शिराळा 0.4 (357.9), आटपाडी 0.0 (98.4), कवठेमहांकाळ 0.0 (148.8), पलूस 0.0 (221.1), कडेगाव 0.1 (172.7) वारणा धरणात 19.29 टी.एम.सी. पाणीसाठाजिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 19.29 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 42.53 (105.25), धोम 6.08 (13.50), कन्हेर 4.39 (10.10), दूधगंगा 9.71 (25.40), राधानगरी 2.36 (8.36), तुळशी 1.74 (3.47), कासारी 1.05 (2.77), पाटगांव 1.75 (3.72), धोम बलकवडी 1.52 (4.08), उरमोडी 6.17 (9.97), तारळी 3.73 (5.85), अलमट्टी 90.33 (123).विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कण्हेर 24, वारणा 700, दुधगंगा 700, राधानगरी 1200, तुळशी 100, उरमोडी 550 व अलमट्टी 9 हजार 617 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 5.2 (45), आयर्विन पूल सांगली 7.3 (40) व अंकली पूल हरिपूर 6.7 (45.11).

टॅग्स :RainपाऊसDamधरणSangliसांगली