शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

गोपीचंद पडळकरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जतमध्ये रास्ता रोको, दीड तास वाहतूक ठप्प 

By संतोष भिसे | Published: December 14, 2023 6:08 PM

'हल्ल्यातील आरोपीला तत्काळ अटक करा'

जत : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे चप्पल फेक केल्याच्या निषेधार्थ जत येथील विजयपूर-गुहागार राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. यामुळे या महामार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली.आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी बांधवांकडून व धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली. गुहागर ते विजापूर महामार्गावर ओबीसी व धनगर समाजाने रास्ता रोको केला. ‘एकच छंद गोपीचंद’, ‘भ्याड हल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी’, ‘एकच पर्व ओबीसी सर्व’ अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी सलीम गवंडी, माजी नगरसेवक परशुराम मोरे, दिनकर पतंगे, सुनील बागडे, लक्ष्मण जखगोंड, आण्णा भिसे, अनिल पाटील, प्रकाश मोटे, तानाजी कटरे, यशीन मकानदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीGopichand Padalkarगोपीचंद पडळकर