शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

इस्लामपूर परिसरात वादळी पावसाचा धुमाकूळ, अवघ्या दहा मिनिटांत सगळीकडे पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:19 PM

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला

इस्लामपूर : गेल्या काही दिवसांच्या तापमानवाढीनंतर बुधवारी रात्री नऊच्या सुमारास इस्लामपूर, पेठ परिसरात वादळी पावसाने धुमाकूळ घातला. वळवाच्या पावसापेक्षाही मोठ्या सरी कोसळत होत्या. अवघ्या दहा मिनिटांत सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. गटारी ओसंडून रस्त्यावरून वाहत होत्या.सायंकाळपासून वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर, काही काळ पुन्हा उष्णता वाढली होती. अशा अचानक झालेल्या वातावरणीय बदलामुळे रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याकडून येत्या तीन दिवसांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, हा अंदाज खरा ठरला.अर्धा तास हा पाऊस एकसारखा बरसत होता. त्यामुळे गटारी तुंबून पाणी रस्त्यावरून वाहत होते. गटारीच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली होती. काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःच गटारीतील अडकलेला कचरा बाहेर काढल्यानंतर पाण्याचा लोंढा बाहेर पडत होता. हे सर्व पाणी रस्त्यावर आले होते. सखल भागातही रस्त्यावर पाणी साचून राहिले होते.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसislampur-acइस्लामपूर