शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

जत पूर्वभागामध्ये पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 6:09 PM

उमदीसह जत पूर्वभागातील काही गावात गेली दोन दिवस परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या भागात अलीकडच्या काळात हा पहिलाच मोठा पाऊस झाला. काही ठिकाणी ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

ठळक मुद्देजत पूर्वभागामध्ये पावसाची दमदार हजेरीरस्ता बंद होऊन वाहतुकीची कोंडी

उमदी : उमदीसह जत पूर्वभागातील काही गावात गेली दोन दिवस परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या भागात अलीकडच्या काळात हा पहिलाच मोठा पाऊस झाला. काही ठिकाणी ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.माडग्याळ परिसरात मात्र तुरळक पाऊस झाला आहे. उमदी परिसरात विजापूर, चडचण व सोनलगी या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांतून काहीअंशी समाधान व्यक्त होत आहे.जत पूर्व भागातील उमदी, हळ्ळी, बालगाव, बोर्गी, बेळोंडगी, सुसलाद, सोनलगी, मोरबगी, गिरगाव, करजगी आदी गावांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. काही गावात मध्यम आणि तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. ऐन बाजरी मळणी कालावधित जोरदार पाऊस झाल्याने काही भागात नुकसान झाले आहे.या पावसामुळे विजयपूर, मंगळवेढा, सुसलाद, सोनलगी आणि विठ्ठलनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने रस्ता बंद होऊन वाहतुकीची कोंडी झाली होती.

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली