शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

सांगलीतील आष्टा येथील पुरातन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 2:26 PM

याप्रश्नी भाविकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.  ​​​​​​​

आष्टा : आष्टा येथील पत्र्याच्या शेडमध्ये बंदिस्त केलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व निशिकांत पाटील युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण माने व सहकाऱ्यांनी भाविकांसाठी खुल्या केल्या.आष्टा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धारासाठी उतरविण्यात आल्यानंतर मंदिराच्या मूर्ती गाभाऱ्याच्या जागेवरच एका पत्र्याच्या खोक्यात बंदिस्त करण्यात आल्या होत्या. मात्र जीर्णोद्धाराचे काम रखडल्याने भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन होत नव्हते. मूर्ती दर्शनासाठी खुल्या करण्याची मागणी भाविकांकडून होत होती. याप्रश्नी भाविकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. मंदिराची उभारणी राहू दे, पण किमान मूर्ती तरी दर्शनासाठी खुल्या व्हाव्यात, यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने यासाठी प्रयत्न करत होता. भागवत एकादशी दिवशी प्रवीण माने व सहकारी यांनी विठ्ठलाच्या जयघोषात मूर्तीभोवती असणारे जीर्ण झालेले पत्रे काढले. मूर्ती स्वच्छ केल्या. अभिषेक व आरतीही केली आणि भाविकांसाठी विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती दर्शनासाठी खुल्या केल्या.

टॅग्स :Sangliसांगली