शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

कोल्हापूरला नाही, तर सांगलीतच डायपोर्ट होईल, खासदार संजय पाटील यांचा दावा 

By शीतल पाटील | Published: April 21, 2023 5:46 PM

रांजणी येथील डायपोर्टचा प्रस्ताव आहे. पण गेल्या अडीच वर्षात उद्योग विभागाने अतिरिक्त जमीन दिली नाही. त्यामुळे डायपोर्टचा विषय रेंगाळला

सांगली : जिल्ह्यातील रांजणी व सलगरे या ठिकाणी डायपोर्टचा प्रस्ताव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खासदारांनी मागणी केल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पाहणी केली. पण तेथील जागा व्यवहार्य नाही. त्यामुळे सांगलीचे डायपोर्ट कुठेही जाणार नाही, असा दावा खासदार संजय पाटील यांनी पत्राकांशी बोलताना केला.कोल्हापूर जिल्ह्यातील मजले व जांभळी येथे डायपोर्ट करण्याबाबत उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यामुळे सांगलीचे डायपोर्ट मागे पडल्याची चर्चा रंगली होती. याबाबत खासदार पाटील म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील खासदारांनी मागणी केल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जागेची पाहणीसाठी अधिकारी पाठविले होते. पण या जागा डायपोर्टसाठी व्यवहार्य नाहीत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातच डायपोर्ट होईल. रांजणी येथील डायपोर्टचा प्रस्ताव आहे. पण गेल्या अडीच वर्षात उद्योग विभागाने अतिरिक्त जमीन दिली नाही. त्यामुळे डायपोर्टचा विषय रेंगाळला. सलगरे येथे डायपोर्टसाठी गायरानाची ४०० ते ५०० एकर जागा आहे. शिवाय ग्रीन महामार्गही सलगरेजवळून जातो. त्यामुळे या दोन्ही जागेपैकी एका ठिकाणी डायपोर्ट होईल.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूर