शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

सांगलीत पत्ता विचारणाऱ्याला मारहाण करून लुटले, दोघे जेरबंद 

By शीतल पाटील | Published: August 21, 2023 3:39 PM

पोलीस गस्त घालत असताना दोघे संशयित मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

सांगली : पत्ता विचारणाऱ्याला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम लुटण्यात आली. या जबरी चोरीप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.मलीक दस्तगीर मुलाणी (वय २८ रा. इदगाह मैदान समोर, सांगली ) आणि चंदु शोभा मुरमन (वय २२, रा. गांधी पोलीस चौकीसमोर, मिरज ) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत सक्षम चंद्रकांत यादव (रा. विटा, ता. खानापूर) याने फिर्याद दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार २० रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील टिंबर एरिया मार्गे सक्षम यादव मित्रासह परगावी निघाला होता. यावेळी संशयित एका चौकात थांबले होते. सक्षम पत्ता विचारण्यासाठी त्यांच्याकडे गेला. त्यावेळी संशयितांनी सक्षमला लाथा बुक्कयांनी मारहाण केली. त्याच्या खिशातील मोबाईल आणि रोख रक्कम काढून घेवून पलायन केले. सक्षम यादव यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.दरम्यान पोलीस गस्त घालत असताना दोघे संशयित मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेला ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. यातील मलिक मुलाणी याच्यावर जबरी चोरी, मारहाण आदि गुन्हे दाखल असून तो रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस