शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

रोहित पाटील यांची संपत्ती ८६ लाख रुपये, एकही गुन्हा नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 6:20 PM

सांगली : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या नावे स्थावर व जंगम अशी एकूण ...

सांगली : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या नावे स्थावर व जंगम अशी एकूण ८६ लाख ८० हजार ९७५ रुपयांची मालमत्ता आहे. कोणत्याही वित्तीय संस्थेचे देणे त्यांच्या नावावर नसल्याची नोंद विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे.तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. ते प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. २०२३-२४ च्या वार्षिक आयकर विवरणपत्रात त्यांनी ८ लाख ८७ हजार ७८८ इतके उत्पन्न दाखविले आहे. त्यांच्या नावे कोणतेही वाहन नसल्याचे नमूद आहे. शेतजमिनीचा तसेच अंजनी येथील निवासी इमारतीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. व्यवस्थापन शास्त्रातील पदवी त्यांनी घेतली आहे. सध्या त्यांचे वय २५ वर्षे आहे.

मालमत्तेचे विवरण असे

  • जंगम मालमत्ता २८,४२,७५५
  • स्थावर मालमत्ता ५८,३८,२२०
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४tasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारRohit Patilरोहित पाटिलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024