शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

..तर गाठ माझ्याशी असेल!, रोहित पाटलांचा विरोधकांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 5:28 PM

आबांच्या मावळ्यांना भेटायला बारामतीचा वाघ आलाय, अजितदादा महाराष्ट्रासाठी दादा असतील; पण तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यासाठी ते आबा आहेत

तासगाव : आर. आर. आबांच्या कुठल्याही कार्यकर्त्याला हात लावला तर रोहित पाटीलला हात लावला, असे समजावे. आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत, गाठ माझ्याशी असेल, असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते राेहित पाटील यांनी खासदार संजय पाटील यांना नाव न घेता दिला.मणेराजुरी (ता. तासगाव) येथे विराेधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शेतकरी मेळावा व तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला हाेता. यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास आमदार सुमन पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी अजित पवार म्हणाले, आर. आर. आबांच्या पश्चात जनता त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभी आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस व पवार घराणे आबा कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे राहील.रोहित पाटील म्हणाले, अजित पवार यांनी नेहमीच तासगाव-कवठेमहांकाळच्या प्रश्नांसाठी सहकार्य केले आहे. अजितदादा, जरी विरोधी पक्षनेते असले तरी आमच्यासाठी मुख्यमंत्रीच आहेत. आज आबांच्या मावळ्यांना भेटायला बारामतीचा वाघ आलाय. या राज्यात कुठलंही सरकार असले तरी अजितदादा काम करू शकतात.

अजितदादा तालुक्यासाठी आबा आहेत

अजितदादा महाराष्ट्रासाठी दादा असतील; पण तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यासाठी ते आबा आहेत. आबांना या लोकांनी खूप साथ दिली आहे. या मातीनं आमच्यावर उपकार केले आहेत. आबांचा मुलगा म्हणून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत याची जाणीव मला असेल.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणRohit Patilरोहित पाटिलAjit Pawarअजित पवार