शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

सांगलीत तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा; ४३जणांवर कारवाई

By शीतल पाटील | Published: October 02, 2023 8:58 PM

उपअधिक्षकांच्या पथकाची कारवाई

शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जुगार अड्डा चालवणाऱ्यांसह ४३ जणांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा मारला.

शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले होते. त्यानुसार उपाधीक्षक जाधव यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. पथकात ग्रामीण आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. रविवारी दुपारी पथकाला कोल्हापूर रस्त्यावरील एका इमारतीत तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकत ४३ जणांवर कारवाई करण्यात आली. पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई करण्यात आलेल्यामध्ये सांगली, नांदणी, शिरोळ, नांद्रे, मिरज, कवठेमहांकाळ, कवठेपिरान, उमळवाडसह कर्नाटकातील जमखंडी, चिक्कोडी परिसरातील जुगाऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी