शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

lockdown -सांगलीतील व्यापारी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 1:03 PM

Sangli lockdown: सांगली शहरातील सर्वच दुकाने उघडण्यास परवागनी द्यावी, या मागणीसाठी बुधवारी व्यापारी रस्त्यावर उतरले. हातात फलक घेऊन मानवी साखळी करीत लॉकडाऊनच्या निर्णयाचा निषेधही केला.

ठळक मुद्देसांगलीतील व्यापारी उतरले रस्त्यावरमानवी साखळी करीत लॉकडाऊनच्या निर्णयाचा निषेध

सांगली : शहरातील सर्वच दुकाने उघडण्यास परवागनी द्यावी, या मागणीसाठी बुधवारी व्यापारी रस्त्यावर उतरले. हातात फलक घेऊन मानवी साखळी करीत लॉकडाऊनच्या निर्णयाचा निषेधही केला.व्यापारी एकता असोसिएशनच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात हॉटेल, किराणा, भाजी विक्रेता, कापड, सराफी व्यापार संघटनासह सर्वपक्षीय कृती समितीनेही सहभाग घेतला. शहरातील हरभट रोडवर व्यापाऱ्यांनी मानवी साखळी केली.

गेली दोन वर्षे शहरातील व्यापाऱ्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागले आहे. त्यात सातत्याने निर्बंध लादले जात असल्याने व्यापारी उद्धवस्त झाला आहे. शासनाकडूनही त्याला कसलीही मदत देण्यात आलेली नाही. कर्जाचे हप्ते, व्याज, कामगारांचे पगार, घरखर्च भागविण्यासाठी व्यापाऱ्यांनी भीक मांगो आंदोलन हाती घेतल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSangliसांगली