शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

आमणापूरच्या स्टेशनवर उद्यापासून गाड्या थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 6:23 PM

तालुक्यातील १५ ते २० गावातील प्रवाशांना या रेल्वे सेवेचा फायदा होणार

पलूस : आमणापूर (ता. पलूस) येथे झालेले नवीन रेल्वे स्टेशन उद्या, गुरुवार, दि. १९ पासून कायमस्वरूपी सुरू होत असून, या स्टेशनवर सकाळी साडेसात वाजता सातारा-कोल्हापूर व सायंकाळी ६.५५ वाजता कोल्हापूर-सातारा ही एक्स्प्रेस डेमू गाडी नियमितपणे थांबणार आहे, याबाबतचे  प्रशासकीय पत्र पुणे विभागाच्या महाप्रबंधक इंदुमती दुबे यांनी दिल्याची माहिती मध्य रेल्वे पुणेचे माजी सदस्य श्रीकृष्ण औटे यांनी दिली.तालुक्यातील १५ ते २० गावातील प्रवाशांना या रेल्वे सेवेचा फायदा होणार असून रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. नव्याने सुरू होत असलेल्या स्टेशनवर पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस या गाड्या थांबण्यासाठी  खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज  देशमुख यांच्यामार्फत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही औटे यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे