शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

आष्ट्यात तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:18 AM

आष्टा अप्पर तहसील कार्यालय येथे वृक्षारोपणप्रसंगी प्रवीण माने, नायब तहसीलदार बाजीराव पाटील, राकेश आटुगडे, नंदकिशोर आटुगडे, पोपट शिंदे, शोएब ...

आष्टा अप्पर तहसील कार्यालय येथे वृक्षारोपणप्रसंगी प्रवीण माने, नायब तहसीलदार बाजीराव पाटील, राकेश आटुगडे, नंदकिशोर आटुगडे, पोपट शिंदे, शोएब सनदे, दत्तात्रय ढोले उपस्थित हाेते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : येथील निशिकांत दादा युथ फाऊंडेशन व मदत केंद्राच्या वतीने आष्टा अप्पर तहसील कार्यालय व बिरोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार बाजीराव पाटील, आष्टा शहर शिवसेना अध्यक्ष राकेश आटुगडे, प्रांजली अर्बन निधी बँक संचालक नंदकिशोर आटुगडे, पोपट शिंदे, काशिनाथ ढोले, दत्तात्रय ढोले यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रवीण माने, अविनाश काळोखे, सचिन रासकर, दत्तात्रय कोळेकर, पृथ्वीराज चव्हाण, दिग्विजय काळोखे, बंडाभाऊ आडमुठे,, आरबाज मुजावर, रविराज चव्हाण, शोएब सनदे, अनिकेत खोत, प्रदीप सिद्ध, रुतिक जगदाळे, आरबाज नदाफ, समीर पटवेगार उपस्थित होते.