शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

विभुतवाडीतील भीषण अपघात दोघे ठार, एकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 11:26 AM

विभूतवाडी गावाच्या नजीक धोकादायक वळणावर समोरा समोर धडक होवून हा अपघात झाला.

आटपाडी : विभूतवाडी तालुका आटपाडी येथे कराड पंढरपूर महामार्गावर बोअरवेल वाहतूक करणारा ट्रक व छोटाहत्तीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघे ठार झाले. तर एक युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. महेश फडतरे व गणेश फडतरे अशी मृत दोघांची नावे आहेत. तर निशांत फडतरे (तिघेही रा. कोरेगाव, ता. सातारा) गंभीर जखमी असून त्याच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. विभूतवाडी गावाच्या नजीक धोकादायक वळणावर समोरा समोर धडक होवून हा अपघात झाला.याबाबत अधिक माहिती अशी की, महेश, गणेश व निशांत फडतरे त्यांचे शेतकरी कृषी यंत्र नावाचे दुकान आहे. कृषी यंत्र साहित्य पोहोचवण्यासाठी ते विभूतवाडीला आले होते. साहित्य पोहचवून परत जाताना विभूतवाडी गावाच्या नजीकच पुलावर धोकादायक वळणावर त्यांच्या छोटा हत्तीची ट्रकला समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. गावातील ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. यात जखमी महेश फडतरे व गणेश फडतरे यांचा मृत्यू झाला. तर निशांत फडतरे याच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात