शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: 'निवडणूक आयोग डेटा अपडेट करत नाहीय', हरियाणाच्या निकालांवर काँग्रेसचा मोठा आरोप
2
'त्या' ५० जागा जिंकण्याचं शरद पवारांचं लक्ष्य; विधानसभा निवडणुकीसाठी आखली रणनीती
3
विनेश फोगट, इल्तिजा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला आघाडीवर की पिछाडीवर? वाचा सविस्तर निकाल
4
Election Results 2024: हरियाणात मोठा उलटफेर, निकालात भाजपचं वादळ! हॅटट्रिकसह गुलाल उधळणार?
5
हरयाणात विचित्र परिस्थिती! मतांमध्ये काँग्रेस आघाडीवर, पण जागांमध्ये भाजपा
6
Hina Khan : "खूप वेदना, पैसे परत करणार होते..."; कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खानने कोणाची मागितली माफी?
7
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!
8
PM Awas Yojana : PM Awas योजनेंतर्गत तुमची लोनची सबसिडी परतही घेतली जाऊ शकते; पाहा डिटेल्स, तयार ठेवा 'ही' डॉक्युमेंट्स
9
"गणपती दारू प्यायला म्हणून..."; उत्तम जानकरांच्या विधानानं वाद, भाजपा आक्रमक
10
Hero Motorsच्या आयपीओवर मोठी अपडेट, कंपनीनं घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या
11
वृद्धांना तरुण करू सांगणाऱ्या जोडप्याने ३५ कोटी लुटले पण अकाऊंटमध्ये फक्त ६०० रुपये सापडले
12
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीचं सुसाईड; बॉयफ्रेंडवर गुन्हा दाखल होणार? हायकोर्टाचा निकाल
13
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
14
Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!
15
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
16
IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!
17
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन अखेर ईडीसमोर हजर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
19
Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!
20
"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु

सांगली: पडक्या खोलीत गांजाची लागवड; खंडनाळात ६६ हजाराचा गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 12:13 PM

याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली

गजानन पाटीलदरीबडची : खंडनाळ (ता. जत) येथील हरीबा आप्पा कुलाळ (वय-७२, रा.कुलाळवाडी) यांच्या पडक्या खोलीमध्ये छापा टाकून ६६ हजार ५२० रुपयांचा ६ किलो ६५२ ग्रॅम ओला गांजा उमदी पोलिसांनी पकडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली. ही कारवाई काल, मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली.याबाबत माहिती अशी की, हरीबा कुलाळ हे कुटुंबासमवेत कुलाळवाडी-खंडनाळ येथे राहतात. घराच्या पुर्वेस जुने घर आहे. तेथील पडक्या खोलीमध्ये गांजाची लागवड केली होती. उमदी पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. यामाहितीवरुन उमदी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने त्याच्या घरावर धाड टाकली. यावेळी १२ लहान मोठी गांजाची झाडे आढळून आलीत. हा गांजा ६६ हजार ५२० रुपये किंमतीचा आहे.याप्रकरणी बेकायदा बिगर परवाना मानवी मनावर व मेंदूवर परिणाम करणारे अंमली पदार्थानुसार अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. फिर्यादी पोलीस नाईक आर. एस. बन्नेनवार यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस कॉन्स्टेबल नितीन पलूस्कर, आप्पा घोडके, सचिन हक्के, सचिन मासाळ यांनी कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस