शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी विकास मगदूम

By संतोष भिसे | Published: November 25, 2022 5:04 PM

१० व ११ डिसेंबरला पुणे येथे होणारे १४ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार

सांगली : विद्रोही संस्कृतिक चळवळीच्या जिल्हाध्यक्षपदी विकास मगदूम आणि सचिवपदी मारुती शिरतोडे यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ नेते व्ही. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीत झालेल्या संघटनेच्या बैठकीत निवडी झाल्या.यावेळी विद्रोहीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव, ॲड. सुभाष पाटील, ॲड. के. डी. शिंदे, प्रा. गौतम काटकर, सदाशिव मगदूम आदी उपस्थित होते. १० व ११ डिसेंबरला पुणे येथे होणारे १४ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सांगलीतून चित्ररथांसह सहभागी होण्याचे निश्चित करण्यात आले.चळवळीची नवी जिल्हा कार्यकारिणी अशी : सहसचिव सागर माळी, उपाध्यक्ष ज्योती अदाटे, दीपक कोठावळे, सचिन करगणे, इंद्रजीत पाटील, कार्याध्यक्ष प्रा. राम घुले, भगवान सोनंद, खजिनदार- बाळासाहेब  पाटील.                                    अभ्यास वर्ग समन्वयक - डॉ. राजेश दांडगे, डॉ. एस. के. माने, डॉ. मिलिंद साळवे, स्नेहलता कुरणे. विद्यार्थी आघाडी जिल्हा समन्वयक - तेजस नांद्रेकर. जिल्हा संघटक - महेश माने, सुरेंद्र सरनाईक, राहुल कांबळे, प्रनंद खांडेकर. प्रसारमाध्यम विभाग प्रमुख - नौशाद मुल्ला, दीनराज वाघमारे. सदस्य - धनराज सातपुते, सुरेखा कांबळे, वैभव सरवदे, दिगंबर माळी, विठ्ठल हुलवान,प्रा. संताजी देशमुख, मुनीर मुल्ला, बाळासाहेब मासाळ, अमर खोत, कैलास देसाई. कायम निमंत्रित - दिगंबर कांबळे, फारुक गवंडी, राजेंद्र पाटील, प्रा. लक्ष्मण शिंदे, रोहित शिंदे, स्वप्नील पाटील. नव्या कार्यकारणीचा सत्कार व्ही. वाय. पाटील, ॲड. के. डी. शिंदे, ॲड. सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला

टॅग्स :Sangliसांगली