शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

स्वागत कमान वाद: बेडग-मुंबई लाँगमार्चमधील वृद्ध आंदोलकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 11:54 AM

मिरज (जि. सांगली ) : बेडग (ता. मिरज) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या स्वागत कमानीच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने ...

मिरज (जि.सांगली) : बेडग (ता. मिरज) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या स्वागत कमानीच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने लाँग मार्च आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक किसन सुबराव कांबळे (वय ९०) यांचा बेडग येथे मृत्यू झाला.माणगाव ते पुणेदरम्यान लाँग मार्चमध्ये चालून पुण्याजवळ तब्येत बिघडल्याने ते गावी परत आले होते. पायी अंतर पार केल्याने प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर सांगलीत रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. बेडग येथे डॉ. आंबेडकर यांच्या नावे उभारण्यात येणारी स्वागत कमान ग्रामपंचायत व प्रशासनाने बेकायदा ठरवून जमीनदोस्त केली होती. यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी स्वागत कमान बांधण्याच्या मागणीसाठी बेडग येथील आंबेडकरी समाजातर्फे गेली दोन महिने आंदोलन सुुरू आहे. लाँग मार्चमध्ये ज्येष्ठ आंदोलक किसन कांबळे सहभागी होते. गावातील तरुण आंदोलकांना बळ देण्यासाठी या वयात त्यानी माणगाव ते पुणे पायी लाँग मार्च आंदोलनात सहभाग घेतला होता.

टॅग्स :Sangliसांगली