शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आटपाडी येथे महिला काँग्रेसचे मदत केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:22 AM

इस्लामपूर : महिला, मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिला काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. संकटाच्या काळात महिलांना मदत करण्यासाठी महिला ...

इस्लामपूर : महिला, मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिला काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. संकटाच्या काळात महिलांना मदत करण्यासाठी महिला काँग्रेसची मदत केंद्रे उपयुक्त ठरतील, असा विश्वास जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अ‍ॅड. मनीषा रोटे यांनी व्यक्त केला.

आटपाडी तालुक्यात संघटित व असंघटित महिला मदत केंद्राचे उद्घाटन प्रदेश उपाध्यक्षा शैलजा पाटील व अ‍ॅड. मनीषा रोटे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शैलजा पाटील म्हणाल्या, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न आहे. महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीशी महिला काँग्रेस ठामपणे उभी राहील. यावेळी आटपाडी तालुका अध्यक्ष सोनाली चव्हाण उपस्थित होत्या.

फोटो : ०८०१२०२१-आयएसएलएम-महिला कॉँग्रेस न्यूज

ओळ : आटपाडी येथे महिला काँग्रेसच्या मदत केंद्राचे उद्घाटन शैलजा पाटील, अ‍ॅड. मनीषा रोटे यांच्याहस्ते झाले. यावेळी सोनाली चव्हाण उपस्थित होत्या.