शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
4
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
5
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
7
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
8
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
9
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
10
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
11
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
12
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
13
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
14
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
15
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
17
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
18
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
19
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
20
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा

तरुणीवर जवानाने केला बलात्कार; बुलेटवरून नेले होते लॉजवर, सांगलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 11:00 AM

संख : जत तालुक्यातील एका गावामधील तरुणीवर लष्करातील जवानाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. याप्रकरणी जवाना विरोधात उमदी पोलीस ...

संख : जत तालुक्यातील एका गावामधील तरुणीवर लष्करातील जवानाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. याप्रकरणी जवाना विरोधात उमदी पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने फिर्याद दाखल केल्यानंतर २४ फेब्रुवारीला बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

जत तालुक्यातील २२ वर्षीय तरुणीही महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर पुणे येथे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गेली होती. तरुणीचे आई-वडील हे ऊसतोडणी मजूर आहेत. पुणे येथे पीडित तरुणी व जवानाची दीड वर्षांपूर्वी ओळख झाली. फोनवरून बोलणे सुरू झाले. सुट्टीवर आल्यानंतर त्याने पीडित तरुणीस सांगली येथे स्वतःच्या बुलेटवरून नेले.

विश्रामबाग येथील लॉजवर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्यानंतर जत येथील लॉजवर नेऊन पुन्हा बलात्कार केला. पीडित तरुणीने त्याच्या मागे वर्षांपासून लग्नाचा तगादा लावला होता. सध्या तो सुट्टीवर गावी आला आहे. मागील वर्षभर त्याने टोलवाटोलवी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अखेर पीडित तरुणीने उमदी पोलीस ठाण्यात बलात्कार व फसवणुकीचा फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळSangliसांगली