शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

विधानसभेसाठी राष्ट्रवादीतून सातारा  जिल्ह्यात १३ जण इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 1:13 PM

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी साताºयातील आठ मतदार संघांतून १३ जण इच्छुक आहेत. या सर्वांनी प्रदेश कार्यालयाकडे आपले अर्ज दाखल केले आहेत.

ठळक मुद्दे प्रदेशाध्यक्षांकडे मागणी : इच्छुकांची संख्या मोठी

सातारा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी साताºयातील आठ मतदार संघांतून १३ जण इच्छुक आहेत. या सर्वांनी प्रदेश कार्यालयाकडे आपले अर्ज दाखल केले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मागवले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून प्रदेश कार्यालयाकडे ई मेलद्वारे तसेच जिल्हा कार्यालयांमार्फत हे अर्ज दाखल करण्यात आले. माण-खटाव तालुक्यातून सर्वात जास्त इच्छुक आहेत. येथून प्रभाकर देशमुख, प्रा. कविता म्हेत्रे, नंदकुमार मोरे, संदीप मांडवे, सूर्यकांत राऊत, कºहाड दक्षिणमधून अ‍ॅड. राजाभाऊ पाटील-उंडाळकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अमित पाटील, फलटणमधून विद्यमान आमदार दीपक चव्हाण, प्रा. अनिल जगताप यांनी अर्ज सादर केले आहेत. सातारा-जावळीतून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघातून विद्यमान आमदार मकरंद पाटील, कोरेगावातून शशिकांत शिंदे, पाटणमधून सत्यजित पाटणकर, कºहाड उत्तरमधून आमदार बाळासाहेब पाटील यांची नावे प्रदेश कार्यालयाकडून अंतिम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत प्रदेश कार्यालयाने वाढवली आहे. ८ जुलै रोजी या अर्जांची छाननी होणार असून, १५ जुलैपर्यंत मुंबईत पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार, नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. अजित पवार यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. 

टॅग्स :ElectionनिवडणूकSatara areaसातारा परिसर