फलटण : जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात ५५ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात २३ व्यक्ती तर ग्रामीण भागात ३२ रुग्ण सापडले आहेत.
फलटण शहरात २३ कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण ३, रविवार पेठ ५, सोमवार पेठ १, शुक्रवार पेठ १, लक्ष्मीनगर ५, शिवाजीनगर २, तेली गल्ली १, बुधवार पेठ २, विद्यानगर १, शिंगणापूर रोड १, गोळीबार मैदान १ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात ३२ कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये झिरपवाडी १, ठाकुरकी २, वडले १, नवा मळा १, वाखरी १, विंचुर्णी १, शिंदेवाडी १, अलगुडेवाडी १, पिंप्रद १, गिरवी २, वाठार निंबाळकर १, गुणवरे १, राजुरी १, कोळकी ५, निंभोरे १, शेरेचीवाडी ३, सोमंथळी १, वनदेव शेरी कोळकी १, धुळदेव १, बिरदेवनगर जाधववाडी १, चौधरवाडी १, वाखरी १, कुरवली २ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.