शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायतींचे धूमशान

By admin | Published: June 25, 2015 12:59 AM

जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायतींचे धूमशान कार्यक्रम जाहीर : ४ आॅगस्ट रोजी होणार मतदान

सातारा : सातारा जिल्ह्यातील ७११ सार्वत्रिक व १५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, आचारसंहिताही लागू झाली आहे. ४ आॅगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे. सातारा तालुक्यात संगम माहुली, निसराळे, सासपडे, परळी, फत्यापूर, गजवडी, शेंद्रे, वळसे, कण्हेर, यवतेश्वर, भोंदवडे, विलासपूर, खेड, संभाजीनगर, अंबवडे खुर्द, कोरेगाव तालुक्यातील रेवडी, किन्हई, वाठार स्टेशन, अंबवडे सं. वाघोली, भक्तवडी, नांदवळ, दहिगाव, धामणेर, साप, तारगाव, जावळी तालुक्यातील कुडाळ, सायगाव, खर्शी तर्फ कुडाळ, दरे खुर्द, हुमगाव, कऱ्हाड तालुक्यातील तासवडे, चोरे, उंडाळे, पाडळी केसे, पाल, घोगाव, वडगाव उंब्रज, पेरले, वहागाव, विंग, इंदोली, खोडशी, जिंती, बनवडी, कार्वे, टाळगाव, काले, किरपे, कोडोली, वारुंजी, म्हासोली, नांदगाव, गोटे, मुंढे, घोणशी, पारले, सैदापूर, निगडी, गोवारे, साजूर, कोळे, शणोली, शेरे, मरळी, भुयाचीवाडी, वडोली निळेश्वर, नांदलापूर, चचेगाव, वराडे, सुर्ली, ओंड, वसंतगड, येणपे, हजारमाची. पाटण तालुक्यातील नाडोली, अटोली, वाजोली, बोडकेवाडी, नावडी, धावडे, काळणे, बोंद्री, नेरणे, गोषटवाडी, चाफोली, पापरडे खुर्द, जरेवाडी, वांझोळे. वाई तालुक्यातील अनवडी, मेणवली, बावधन, चांदक, बोपेगाव, पसरणी, सुरूर, धोम, उडतारे, विरमाडे, वरखडवाडी, व्याजवाडी. महाबळेश्वर तालुक्यातील भिलार, क्षेत्र महाबळेश्वर, माचुतर, खिंगर. खंडाळा तालुक्यातील खंडाळा, नायगाव, अतीट, पळशी, अहिरे, पारगाव, अंदोरी तसेच फलटण तालुक्यात कोरेगाव, निरगुडी, राजाळे, राजुरी, हिंगणगाव, जिंती, कापशी, कोळकी. खटाव तालुक्यातील कातरखटाव, निढळ, चितळी, निमसोड, पळशी, पुसेगाव, पुसेसावळी, कलेढोण, विसापूर. माण तालुक्यातील गोंदवले खुर्द, गोंदवले बुद्रुक, कुळकजाई, मार्डी, दहिवडी या ग्रामपपंचायतींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)