फलटण : जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात ७४ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात ३७ व्यक्ती तर ग्रामीण भागात ३७ रुग्ण सापडले आहेत.
फलटण शहरात ३७ कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण ७, मलटण ५, रविवार पेठ ४, लक्ष्मीनगर ७, शुक्रवार पेठ २, कसबा पेठ २, बुधवार पेठ २, मंगळवार पेठ १, शिंगणापूर रोड १, पाचबत्ती चौक १, स्वामी विवेकानंद नगर १, तेली गल्ली १, शंकर मार्केट १, बुधवार पेठ १,पवार गल्ली १ या व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात ३७ कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये कोळकी ५, दुधेबावी ६, भाडळी खुर्द ३, तरडगाव ४, गोखळी १, काळज १, नांदल १, कोरडे वस्ती १, सांगवी १, चौधरवाडी १, जिंती १, सासवड १, निंभोरे १, साखरवाडी १, विडणी १, अलगुडेवाडी २, वाठार निंबाळकर १, पवारवाडी १, साठे फाटा १, फरांदवाडी १, राजुरी १, मिरढे १ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहे.