फलटण : जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात ७६ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात २९ व्यक्ती तर ग्रामीण भागात ४७ रुग्ण सापडले आहेत.
फलटण शहरात २९ कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये लक्ष्मीनगर ६, रविवार पेठ ३, शुक्रवार पेठ ४, बुधवार पेठ ४, कसबा पेठ २, मंगळवार पेठ १, मलटण ४, सगुणामाता नगर २, भडकमकर नगर १, स्वामी विवकेनंद नगर २ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात ४७ कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये मुंजवडी १, सस्तेवाडी १, कोळकी ७, बिरदेवनगर जाधववाडी २, विंचुर्णी १, दुधेबावी १, गिरवी १, राजाळे १, साखरवाडी ४, जाधववाडी १, पिंपळवाडी १, निंभोरे ५, खडकी ३, कुरवली १, शिंदेवाडी १, दालवडी १, अलगुडेवाडी १, गुणवरे १, फडतरवाडी १, चव्हाणवाडी २, वाठार निंबाळकर १, जाधववाडी १, धुळदेव २, ढवळ १, सांगवी १, झिरपवाडी २, विडणी १, खुंटे १ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहे.