शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
3
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
4
‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   
5
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
6
"राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   
7
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
8
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...
9
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
10
"महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेला", विजय वडेट्टीवारांची टीका
11
Gold Silver Price 19 Sep: सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र चमकली; पाहा नवे दर
12
‘’पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा, मग…’’, कलम ३७० वरून ओमर अब्दुल्लांचं प्रत्युत्तर   
13
अक्षय अन् अमिताभ हे सरकारी जाहिरातींसाठी किती मानधन आकारतात ? ऐकून बसेल धक्का!
14
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
15
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
16
अभिनयच नाही तर बिझनेस मध्येही हिट! माधुरी दीक्षितनं 'या' कंपनीत केली कोट्यवधींची गुंतवणूक
17
मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह 
18
जग्गू दादाचा वर्षा उसगांवकरांना पाठिंबा, कौतुकही केलं, म्हणाले "तू भारीच आहेस, Good Luck"
19
Video - सेल्फीचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर उभा असताना आली ट्रेन, 1 सेकंद उशीर झाला असता तर...
20
कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान

सातारा शिक्षक बँकेसाठी दुपारपर्यंत ८१ टक्के मतदान

By दीपक देशमुख | Published: November 19, 2022 4:55 PM

सातारा : शिक्षकांची अर्थ वाहिनी असलेल्या शिक्षक बँकेसाठी चुरशीने मतदान सुरू असून दुपारी दोन वाजेपर्यंत ७८८८ गुरुजींनी आपला मतदानाचा ...

सातारा : शिक्षकांची अर्थ वाहिनी असलेल्या शिक्षकबँकेसाठी चुरशीने मतदान सुरू असून दुपारी दोन वाजेपर्यंत ७८८८ गुरुजींनी आपला मतदानाचा हकक बजावला. यामध्ये सर्वाधिक वाई आणि परळी मतदान केंद्रांवर सर्वाधिक ९० टक्क्याहून अधिक मतदान झाले. तर एकूण ८१ टक्के मतदान झाले.शिक्षक बँकेचीनिवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीसाठी अखिल भारतीय शिक्षक संघ, शिक्षक समिती यांच्यासह स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलही निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. निवडणुकीत तीन पॅनेलचे एकूण ५९ उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रचार केला. त्यांचे भवितव्य आज, मतपेटीत बंद झाले. दि. २० रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टच्या हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे.असे झाले मतदान-कऱ्हाड ८५.७१, कऱ्हाड ८०.२५, पाटण ९१.२८,  नागठाणे ८३.१०,  सातारा ७४.०८, परळी ९०.१२,  मेढा ८४.७०, महाबळेश्र्वर ८७.३७, वाई ९०.४८, भुईंज ८२.४६, खंडाळा ८१.२३, फलटण ७३.६१, फलटण ७७.११, कोरेगाव ७७.९५, रहिमतपूर ८३.८४, खटाव ८८.१३, मायणी ७५.५०, दहिवडी ८३.०२, म्हसवड ७२.७१ असे ८१.५८ टक्के मतदान झाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTeacherशिक्षकbankबँकElectionनिवडणूक