शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शेअर मार्केटच्या आमिषाने ९ लाखांना गंडा

By दत्ता यादव | Published: July 03, 2024 8:38 PM

महिलेसह दोघांवर गुन्हा; पाच जणांची फसवणूक

दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्त फायदा मिळवून देण्याच्या अमिषाने पाच जणांची ९ लाख ४८ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सैफ अहमद नसुरुद्दीन शेख, सुषमा भानुदास जाधव (रा. रामराव पवारनगर, गोडोली, सातारा), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत संतोष बबनराव शिंदे (वय ३९, रा. दिव्यनगरी, अंबेदरे, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. ओळख झाल्यानंतर संशयित दोघांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जास्त फायदा मिळवून देतो, असे शिंदे यांना सांगितले. एवढेच नव्हे तर शिंदे यांचा विश्वास बसण्यासाठी पैसे गुंतवल्यावर कसा परतावा मिळतो, याचे खोटे पत्रक दाखवले. तसेच शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी करारनामाही करून दिला. त्यामुळे संतोष शिंदे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यांनी स्वत:चे काही पैसे त्यांच्याकडे गुंतवले.

तसेच त्यांची बहीण ज्योती पवार, मेहुणे तुषार कदम, मित्र अनिकेत साळुंखे, शिवराज टोणपे यांच्यासह अन्य काही जणांची संशयितांनी ९ लाख ४८ हजारांची फसवणूक केली. अशाच पद्धतीने आणखी काही जणांची संशयितांनी फसवणूक केल्याचे संतोष शिंदे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक चौधरी हे अधिक तपास करीत आहेत.     

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी