शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या वेळी एकनिष्ठ राहिले, उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? मातोश्री गाठली
2
रत्नागिरीकरांना उदय सामंत नको, सर्व्हेतून स्पष्ट; भाजप नेत्याचा मोठा दावा
3
"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, आम्ही तुमच्यासोबत"; यशोमती ठाकूर यांचे मोठं विधान
4
संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' शब्द काढले जाणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
5
प्यार तूने क्या किया! करवाचौथला घरी नव्हता नवरा; बायकोने बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न
6
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
7
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
8
Gold Silver Price Today : सोन्याचे दर गगनाला भिडले; चांदी एकाच दिवसात ४८८४ रुपयांनी महागली
9
पहिल्या यादीत नाव नाही, पक्षाला रामराम ठोकत भाजपाचा हा नेता थेट जरांगेंच्या भेटीला
10
तोंडावर मास्क अन् गुंडांना लोळवणारा पोलीस! KGF च्या मेकर्सचा नवा सिनेमा 'बघिरा', उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज
11
उघडताच १००% सबस्क्राइब झाला IPO, किरकोळ गुंतवणूकदारांच्या उड्या; किती आहे GMP?
12
ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले
13
Astro Tips: फक्त २ लवंगा करतील तुमच्या अडचणी दूर; सोमवारी न चुकता करा 'हा' उपाय!
14
Vastu Shastra: 'या' टिप्स फॉलो केल्या तर दिवाळीतच काय, वर्षभर चमकेल तुमची वास्तु!
15
काँग्रेस पोटनिवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा एकटी लढण्याची शक्यता
16
चंद्राबाबूंनी जोडप्यांना दिला अधिकाधिक मुलं जन्माला घालण्याचा सल्ला, नवीन कायदाही आणणार, नेमकं कारण काय?
17
Ola नं सर्व्हिस सेंटरवर उभे केले बाउन्सर्स? कुणाल कामरानं पुन्हा भाविश अग्रवालांवर यांच्यावर साधला निशाणा
18
हिरवा चुडा अन् हातात हळकुंड! शोभिताला लागणार नागा चैतन्यच्या नावाची हळद, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात
19
Karan Johar Dharma Production : करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'ला मिळणार अदर पूनावालांचा 'बूस्टर', विकत घेणार अर्धा हिस्सा
20
ICU मध्ये प्रवेश न दिल्याने भाजपा आमदाराच्या भावाची दादागिरी; कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Satara: अत्यावस्थेत बिबट्याचा बछडा शिवारात आढळला, वनविभागाने घेतले ताब्यात; उपचार सुरू

By संजय पाटील | Published: March 02, 2024 1:45 PM

कऱ्हाड : तळबीड, ता. कऱ्हाड येथील शिवारात अत्यावस्थेत बिबट्याचा बछडा आढळून आला. वनविभाग आणि रेस्क्यू टीमने या बछड्याला ताब्यात ...

कऱ्हाड : तळबीड, ता. कऱ्हाड येथील शिवारात अत्यावस्थेत बिबट्याचा बछडा आढळून आला. वनविभाग आणि रेस्क्यू टीमने या बछड्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.तळबीड गावच्या हद्दीत असलेल्या चव्हाण मळ्यात उसाच्या शेतामध्ये आज, शनिवारी सकाळी बिबट्याचा बछडा शेतकऱ्यांना दिसला. या बछड्याला चालता येत नव्हते. शेतकऱ्यांनी तातडीने याबाबतची माहिती वनविभाग आणि रेस्क्यू टीमला दिली. त्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच रेस्क्यू टीमचे पथक त्याठिकाणी पोहोचले. पथकाने बछड्याला ताब्यात घेतले. तसेच तातडीने त्याला पशुवैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बछड्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. संबंधित बछडा आजारी असून अनेक दिवसांपासून तो उपाशी असावा, असा वनविभागाचा कयास आहे. हा बछडा मादी जातीचा असून सुमारे तीन महिने वयाचा आहे. उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्याforest departmentवनविभाग