शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

साताऱ्यात पावसाचा शिडकावा, उकाड्यापासून काहिसा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 1:02 PM

सातारा : साताऱ्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात मार्च अखेरीपासूनच सूर्यनारायण आग ओकायला लागले आहेत. दोन दिवसांपासून साताऱ्याचा पारा सरासरी ३९ ...

सातारा : साताऱ्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात मार्च अखेरीपासूनच सूर्यनारायण आग ओकायला लागले आहेत. दोन दिवसांपासून साताऱ्याचा पारा सरासरी ३९ अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचला आहे. यामुळे बहुतांश भागात प्रचंड उकाडा जाणवत असून अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच काल, गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला.साताऱ्यात कडक ऊन पडत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्ते ओस पडत आहेत. सकाळी सात वाजेपासून कडक ऊन पडत असते. साडेआठ नंतर तर सूर्यनारायण तळपायला सुरुवात करतात. मात्र, गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अशातच दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाचे थेंब पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. तर, शेतकऱ्यांनी ज्वारी, कडधान्य उन्हात वाळू घातलेले आहे. पावसाला सुरुवात झाल्याने ते काढण्यासाठी सर्वांची पळापळ झाली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमानRainपाऊस