शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

अज्ञात वाहनाच्या धडकेत शिरवळचा तरुण ठार, वाहन चालक पसार 

By दीपक शिंदे | Published: June 27, 2023 3:54 PM

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येथील कणसे ढाब्यासमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील रघुनाथ विठ्ठल मोपरे (वय ३१, रा. ...

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येथील कणसे ढाब्यासमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील रघुनाथ विठ्ठल मोपरे (वय ३१, रा. शिरवळ, ता. खंडाळा) हा तरुण ठार झाला. हा अपघात सोमवार, दि. २६ रोजी झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रघुनाथ मोपरे हा दुचाकीवरून शिरवळकडे निघाला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला जाेरदार धडक दिली. त्यानंतर संबंधित वाहन तेथून पसार झाले. या अपघातात रघुनाथ मोपरे हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. भरत विठ्ठल मोपरे (वय ३५, रा. शिरवळ, ता. खंडाळा) याने तक्रार दिल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला. हवालदार कारळे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू