शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

रेल्वेचे साहित्य घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 8:54 PM

Accident Satara : मुंबईवरून रेल्वेचे सुटे पार्ट भरून कर्नाटक धारवाड येथे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला. पुणे-बंगलोर आशियायी महामार्गावर वहागाव (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत रविवारी हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ठळक मुद्देरेल्वेचे साहित्य घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अपघात महामार्गावर वहागाव गावच्या हद्दीतील घटना

मलकापूर : मुंबईवरून रेल्वेचे सुटे पार्ट भरून कर्नाटक धारवाड येथे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर उलटला. पुणे-बंगलोर आशियायी महामार्गावर वहागाव (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत रविवारी हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चालक मुलराज (वय ४५ रा. जम्मू काश्मीर) हा कंटेनर (केए ०१ एजे ४१८०) मधून मुंबईवरून रेल्वेचे सुटे पार्ट भरून कर्नाटक धारवाड येथे जात होता. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने महामार्गाकडेला असलेल्या नाल्यात उलटला. 

कंटेनरमधील साहित्य उपमार्गावर पडल्यामुळे उपमार्गावरील वाहतूक काही काळ बंद झाली होती. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, सदाशिव सकट, तानाजी नामदास यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना मदत केली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर