शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

लाच मागणाऱ्या खासगी व्यक्तीवर कारवाई, संतोषवाडी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 5:38 PM

मंडळ अधिकाराच्या नावावर 10 हजाराची लाच मागणाऱ्या एक वर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. आनंदा परशुराम पाटील (वय 40, रस्ता, तांदुळवाडी मळा, आरग) याला अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हीकारवाई केली. पाटील याच्याविरूद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देलाच मागणाऱ्या खासगी व्यक्तीवर कारवाई, संतोषवाडी येथील घटनालाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सांगली : मंडळ अधिकाराच्या नावावर 10 हजाराची लाच मागणाऱ्या एक वर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. आनंदा परशुराम पाटील (वय 40, रस्ता, तांदुळवाडी मळा, आरग) याला अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हीकारवाई केली. पाटील याच्याविरूद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिरज तालुक्यातील संतोषवाडी येथे तक्रारदाराची शेतजमिन आहे. शेत जमिनीसंदर्भात एकाने तक्रार अर्ज मंडल अधिकारी यांच्याकडे आला होता. हा अर्ज निकाली काढण्यासाठी मंडल अधिकारी यांच्या हाताखाली खासगी काम करणाऱ्या आनंदा पाटील याने तक्रारदाराकडे 15 हजार रूपये लाच मागितली होती.

त्यामुळे तक्रारदाराने १३ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पाटील याने लाच घेतली नसली तरी मागितल्याचे सिद्ध झाले आणि त्यामुळे कारवाई करण्यात आली. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणSangliसांगली