शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
3
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
4
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
5
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
6
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
7
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
8
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
9
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
10
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
11
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
12
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
13
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
14
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
15
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
16
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
17
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
18
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
19
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
20
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक

Satara Crime: फलटण येथील सराईत गुन्हेगार सुरज बोडरेसह १२ जणावर मोक्का कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 7:05 PM

विकास शिंदे मलटण : फलटण येथील सराईत गुन्हेगार सुरज बोडरे व त्याच्या १२ साथीदारांविरुध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. ...

विकास शिंदेमलटण : फलटण येथील सराईत गुन्हेगार सुरज बोडरे व त्याच्या १२ साथीदारांविरुध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. सातारा पोलिसांनी याबाबत माहिती दिली. खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, अपहरण, मारहाण, आर्म अॅक्ट अशा प्रकारचे गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल होते.आरोपी टोळी प्रमुख सुरज वसंत बोडरे, (वय २३, रा. ५ सर्कल, खामगाव, ता. फलटण), ज्ञानेश्वर उर्फ नन्या वसंत बोडरे, (२८, रा. ५ सर्कल, खामगाव), उमेश संजय खोमणे (२६, रा. गाडगे महाराज आश्रमशाळेच्या समोर, खराडवाडी), रणजित कैलास भंडलकर (रा. होळरोड, खामगाव), अमर संतोष बोडरे, (रा. पिंपळवाडी), सचिन दत्तात्रय मंडले, (रा. गणेशनगर, साखरवाडी), तानाजी नाथाबा लोखंडे (३०), शरद उर्फ बाबू नंदकुमार पवार (२०), शंभू आनंदा ननावरे (२२, खामगाव), वैभव हणमंत चव्हाण (२६), सनी मोहन बोडरे (२६), श्रीकांत गुलाब बोडरे (३८), गणेश बाळु मदने (१८ रा. खामगाव, ता. फलटण) अशी १३ जणांची नावे आहेत. टोळी प्रमुख सुरज बोडरे याने दहशत पसरविण्यासाठी फलटण तालुक्यातील इतर गुन्हेगारी टोळीतील सदस्यांना एकत्र करुन दहशत पसरविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करीता पोलिस अधीक्षकामार्फत विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. याला विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली. तर, गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे देण्यात आला आहे.नोव्हेंबर २०२२ पासुन एकुण ४ मोक्का प्रस्तावामध्ये ४४ इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख व अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक अरुण देवकर, ग्रामीण पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पो. उ. नि. सागर अरगडे, गणेश माने, पोलिस अंमलदार अमित सपकाळ, फलटण ग्रामीण पोलिस ठाणेचे पोलीस अंमलदार संजय राऊत, वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे, अभिजित काशिद, अजय कडेकोट, स्वप्निल खराडे यांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी